Pune City News
कोरोनामहाराष्ट्र

तीन प्रकारचे विशेष रुग्णालये सुरु करणार !

Pune City News:- कोरोना विषाणू बाधित रुग्णांसाठी तीन प्रकारचे रुग्णालये सुरु करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

▪️ पहिले सामान्य कोव्हिड १९ रुग्णालय, दुसरे माइल्ड कोव्हिड १९ रुग्णालय तर तिसरे क्रिटिकल कोव्हिड १९ रुग्णालय सुरू करणार आहे.

▪️ राज्यातील एकूण कोरोना विषाणू ग्रस्तांपैकी ६१ टक्के रुग्ण केवळ मुंबईत असून पुण्यात २० टक्के रुग्ण आहेत.

▪️ ठाणे-पालघर या भागांत ९ टक्के आणि इतर ठिकाणी बाकी १० टक्के कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. पुढील काळात शिस्त पाळणे अत्यंत गरजेचे आहे अन्यथा हा कालावाधी आणखी वाढू शकतो असेही आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.

Related posts

पुणे व पिंपरी चिंचवड मधे जमाव बंदी लागू व संचारबंदी नाही!

Vishal Khandagale

सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच; एम्सकडून शिक्कामोर्तब

Vishal Khandagale

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Vishal Khandagale

Leave a Comment