Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात विक्रमी ६२२५ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद

४ एप्रिल २०२१ 
– दिवसभरात ६२२५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३७६२ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ५२ रुग्णांचा मृत्यू. ११ रूग्ण पुण्याबाहेरील.
– ९०१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २९००४४.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४१९४०.
– एकूण मृत्यू -५४५२.
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २४२६५२.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १७७७४.

Related posts

कोरोना : पुण्यातील भोजनालयाला व रेशन वाटप केंद्राला भेटी : राज्यमंत्री विश्वजीत कदम

Vishal Khandagale

शहरातील कोरोनाबाधितांची आजची आकडेवारी धक्कादायक !

Vishal Khandagale

तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार : महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

Leave a Comment