Pune City News
कोरोनापुणे शहर

पुणे शहरात 4119 पॉझिटिव्ह रुग्ण

■ पुणे शहरात दिवसभरात 4119 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

■ पुणे दिवसभरात 5013 रुग्णांना डिस्चार्ज.

■ पुण्यात करोनाबाधीत 65 रुग्णांचा मृत्यू. 25 रूग्ण पुण्याबाहेरील.

■ 1391 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

■ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या- 419518

■ पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 43244

■ एकूण मृत्यू – 6797

■ आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज – 369477

■ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 19537

Related posts

पुणे शहरात आज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पहा !

Vishal Khandagale

पुणे शहरा सहित जिल्ह्यात “मास्क” ची सक्ती : पुणे जिल्हाधिकारी

Vishal Khandagale

कोरोना: बाधित रुग्णांची पुष्टी होणार कीट ! बनवण्यात पुणेरी डॉ.मीनल दाखवे-भोसले यानां यश

Vishal Khandagale

Leave a Comment