पुणेमहाराष्ट्रराष्ट्रीय

राज्यसभे साठी उमेदवारांची नावे, सर्व पक्षा कडून जाहीर

राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. त्याआधी पहिल्या यादीत उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांना भाजपने उमेदवारी दिली

आज भाजपने दुसऱ्या यादीत भागवत कराड यांना उमेदवारी जाहीर केली.

त्यामुळे संजय काकडे आणि एकनाथ खडसेंचाही पत्ता कट केल्याचे दिसून येत आहे.

राज्यसभेच्या महाराष्ट्रातील सात जागांसाठी 26 मार्चला निवडणूक होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख शुक्रवार 13 मार्च आहे.

महाराष्ट्रातील 7 जागांसाठी उमदेवार

▪ उदयनराजे भोसले : भाजप
▪ भागवत कराड : भाजप
▪ रामदास आठवले : भाजप पुरस्कृत
▪ शरद पवार : राष्ट्रवादी
▪ फौजिया खान : राष्ट्रवादी
▪ प्रियांका चतुर्वेदी : शिवसेना
▪ राजीव सातव : काँग्रेस (अधिकृत घोषणा बाकी)

Related posts

पुण्यातील ‘रेमडीसीविर’चा तुटवडा दूर करा : महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंसह पाच जणांना कोरोना

Vishal Khandagale

ब्रेकिंग! राज्यात लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX