Pune City News
महाराष्ट्रराष्ट्रीय

शाळांचा वेळ कमी करण्याबाबत विचार

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार आगामी शैक्षणिक वर्षात शालेय अभ्यासक्रमात कपात करण्याच्या विचारात असल्याची माहिती केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांनी दिली आहे.

सरकार सध्याची परिस्थिती पाहता आणि शिक्षक व पालकांकडून आलेल्या मोठ्या प्रमाणवरील मागणीचा विचार करत आहेत.

येत्या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमात व तासिकांमध्ये कपात करण्याच्या पर्यायावर विचार सरकार करत आहे.

दरम्यान, देशभरासह राज्यात कोरोना विषाणूने थैमान घातले असून आगामी शैक्षणिक वर्षात बदल होणार असल्याचे संकेत दिसत आहेत.

Related posts

बाजारात मोदी मास्क; नागरिकांकडून भन्नाट प्रतिसाद !

Vishal Khandagale

…तर सुप्रीम कोर्टाला महाराष्ट्रविरोधी ठरवणार का ? : विरोधी पक्षनेते

Vishal Khandagale

व्हिडीओ कॉन्फरेंस द्वारे कृतज्ञता व्यक्त : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment