पिपरी चिंचवड

“रिजनल खिरश्चन सोसायटी” च्या वतीनं गोरगरिबांना मोफत धान्य वाटप !

Pune City News:- कोरोना विषाणु प्रतिबंधात्मक उपाय म्हणून संपुर्ण देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने लॉकडाऊन असल्यामुळे पोटभरन्याचे मोठे संकट उदभवलेल्या गोरगरीब व मजूर लोकांचे अन्न पाण्यावाचून हाल होऊ नये यासाठी “रिजनल खिरश्चन सोसायटी” च्या वतीने दापोडी मध्ये धान्यवाटप करण्यात आले.गहू, तांदळ आदी जीवनावश्यक धान्य वाटपासाठी सोसायटीचे प्रदेशाध्यक्ष ब्र नितीन रतन गायकवाड यांनी पुढाकार घेतला.सचिन चोपडे,पिटर गायकवाड ,जॉन सर यांच्या सहकार्याने गायकवाड यांनी गरजवंत कुटूंबांना धान्य देऊन मदतीचा हात पुढे केला.

Related posts

दहावीचा शेवटचा पेपर 31 मार्चनंतर ; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

कोरोना: कॉर्पोरेटची स्वयंम-स्फूर्ती ने “वर्क फॉर्म होम”ला साथ

Vishal Khandagale

भाजप नगरसेविकेच्या मुलाने पिस्तुलाने स्वत:वर झाडून घेतली गोळी

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX