Pune City News
पिपरी चिंचवडपुणेमहाराष्ट्र

कोरोना: कॉर्पोरेटची स्वयंम-स्फूर्ती ने “वर्क फॉर्म होम”ला साथ

आज दिनांक 17 मार्च 2020 रोजी कॉर्पोरेट सेक्टर मधील कंपन्याची बैठक झाली ही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली व या बैठकीत “वर्क फ्रॉम होम” वर चर्चा होऊन सर्वानी एकमताने सहमती दर्शवली व या आपत्ती पासून जी मदत लागेल ती कॉर्पोरेट सेक्टर चे पदाधिकारी देतील अशी तयारी दर्शवली.

Related posts

येरवडा प्रभाग साठी 300 बेड ची क्षमतेच सुसज्ज कोरेंटल सेन्टर !

Vishal Khandagale

भिमा कोरेगाव विजय स्तंभाला घरातुनच अभिवादन करा : राहुल डंबाळे

Vishal Khandagale

मुंबई पोलिसांकडून TRP रॅकेट उघड

Vishal Khandagale

Leave a Comment