गुन्हे विषयकपुणे शहरवडगावशेरी

लोहगाव परिसरात पुन्हा एकदा पोलिसांना मारहाण !

पुणे :विमानतळ पोलीस स्टेशन चे पोलीस कर्मचारी लोहगाव बीट मार्शलवर पेट्रोलींग करीत असताना त्यांना प्राप्त कॉल नुसार ते धानोरी जकातनाका या ठिकाणी अस्थापना बंद करण्यासाठी गेले असता समायरा चायनिज सेंटर मध्ये जेवन करण्यासाठी गेलेल्या आरोपी महानंदेश्वर उर्फ मल्ल्या महादेव बताले (वय-२४) राहणार-उस्मानाबाद,सध्या लोहगाव, यांने चायनिज सेंटर बंद केल्याने त्यास जेवन करण्यास मिळाले नसल्याचा राग मनात धरुन त्याने सदर चायनिज सेंटर मधीलच चाकुने पोलीस कर्मचारी सचिन जगदाळे (पोलीस नाईक)यांच्यावर हल्ला करून गंभीर इजा केली..आरोपी वर गु.र.नं.व. २४/२०२३ भादवि कलम ३५३.३३३ म.पो. अधिनियम कलम ३७(१)(३)सह गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री विलास सोंडे यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक श्री राजेन्द्र डावरे करत आहे

Related posts

शहरात 3463 पॉझिटिव्ह रुग्ण

Vishal Khandagale

पुणे शहरात होळी व धूलिवंदनविषयी मोठा निर्णय!

Vishal Khandagale

एकाच कुटुंबातील चौघांची गळफास घेऊन आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX