पुणेपुणे शहर

कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग: ८०० पेक्षा अधिक दुकाने जळून खाक

शहरातील कॅम्प परिसरात असलेल्या फॅशन स्ट्रीटमध्ये रात्री 11 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली होती.

● फॅशन स्ट्रीटमध्ये मोठ्या संख्येने कपड्यांची दुकाने आहेत, त्यामुळे या परिसरातील आग काही क्षणांत पसरली.

● आगीच्या ज्वाळा उसळलेल्या पाहायला मिळत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अखेर या आगीवर नियंत्रण मिळवलं आहे.

 

● आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 15 हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या.

● आता आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं तर आग नेमकी कशाने लागली याची मिळालेली नाही.

● आगीच कपड्यांची दुकानं असलेल्या व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

Related posts

पुणे शहरातील पाणी पुरवठा गुरुवारी दुरुस्ती कारणास्तव बंद !

Vishal Khandagale

शिवभक्तांन वर गुन्हे दाखल। : छत्रपती संभाजीराजे चे मुख्यमंत्र्यांना पत्र!

Vishal Khandagale

महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी युध्दपातळीवर काम करून वीजपुरवठा केला सुरळीत !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX