Pune City News
आरोग्यकोरोनापुणे शहरशिवाजीनगर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

पुणे शहर :- शहरात कोरोनामुळे परिस्थिती चिंताजनक आहे. येथे रोज हजारोच्या संख्येने कोरोना रुग्ण आढळत आहेत. मृत्यूचे प्रमाणसुद्धा वाढत आहे.

● रुग्ण वाढत असल्यामुळे येथे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. याच पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने मोठा निर्णय घेतला आहे.

● या निर्णयानुसार विद्यापीठातील सर्व शैक्षणिक विभाग 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या काळात सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना विद्यापीठाने दिल्या आहेत.

● तसेच सध्या विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने सुरु असल्यामुळे फक्त परीक्षा विभागातील कर्मचारी 50 टक्के क्षमतेने काम करतील, असे सांगण्यात आले आहे.

Related posts

कोरोना : डॉ.नायडू रुग्णालय 100% फुल !

Vishal Khandagale

कोरोना महामारीला नैसर्गिक आपत्ती घोषित करा, मुख्यमंत्र्यांचे पत्र

Vishal Khandagale

पुणे महापालिकेचे आरोग्य पथकं झोपडपट्टी भागात करणार आरोग्य तपासणी

Vishal Khandagale

Leave a Comment