दिवसभरात ३२२६ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ३२६८ रुग्णांना डिस्चार्ज.
– करोनाबाधीत २७ रुग्णांचा मृत्यू.
– ७२५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २६४८८५ .
– शहरात ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३२८०६
– एकूण मृत्यू -५२७०
-आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २२६८०९
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १३४३६

