Pune City News
कोरोना

सेंट मॅथ्यूज मराठी चर्च च्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारयांना मस्क व सॅनिटायझर वाटप

Pune City News:- सेंट मॅथ्यूज मराठी चर्च च्या मंडळी कडून देण्यात आलेल्या देणगीतून कोंढवा पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना सॅनिटायझर बॉटल्स व १५० फेस मास्क चे वाटप केले व पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या सर्व नागरिकांच्या वापरासाठी सॅनिटायझर चे दोन मोठे जार देण्यात आले.तसेच येवलेवाडी,कोंढवा येथे बांधकाम मजूर कॅम्प मध्ये तयार फूड पाकिट करून त्याचे वाटप करण्यात आले.


तसेच समाजातून उपेक्षित असलेल्यां रेड लाईट(बुधवारपेठ) मधील तील महिलानां 21 दिवस पुरेल असे राशन त्यामधे तेलाचे पाकिटे तूरडाळ,मूगडाळ,मसूर डाळ असे पॅकेज २६ कुटुंबाला देण्यात आले.

Related posts

कोरोना उपचारांसाठी राज्यात 30 विशेष रुग्णालयांची घोषणा !

Vishal Khandagale

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय

Vishal Khandagale

कोरोना : डॉ.नायडू रुग्णालय 100% फुल !

Vishal Khandagale

Leave a Comment