गुन्हे विषयकपुणेराष्ट्रीय

पुणे शहरात भारतातील प्रथम मोबाइल सॅनीटायजेशन युनीट व्हँन

Pune City News :- पुणे शहरात भारतातील प्रथम मोबाइल सॅनीटायजेशन युनीट व्हँन चालू करण्यात आली आहे. अशी माहीती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अपल्या फेसबुक पेज वरुन दिली यामुळे संसर्ग व प्रादुर्भावाच्या दृष्टीने संवेदनशील क्षेत्रांमध्ये काम करणारे पोलिस व आरोग्य कर्मचाऱ्यांची आरोग्य सुरक्षितता सभळली जाईल

Related posts

धक्कादायक प्रकार; गोळीबार करत १४ वर्षाच्या मुलीवर सामुहिक बलात्कार

Vishal Khandagale

कोरोना: “राज्यभरात एकूण 1 हजार 330 बेड”

Vishal Khandagale

महसूल मंडल अधिकाऱ्यांची कार्य तत्परता : असह्या महिलेला आश्रु अनावर

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX