Pune City News
कोरोनापुणे

पुण्यात ६५ कंटेन्मेंट झोन

PUNE CITY NEWS

Pune City News:- कोरोना नियंत्रणासाठी पुणे महानगरपालिका आयुक्तांनी मंगळवारी(दि.१९) रोजी रात्री उशिरा नवीन महत्त्वपूर्ण आदेश काढला. त्यात शहरातील सुधारित ६५ कन्टेनमेंट झोनची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर घरकाम करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी घर मालकांची परवानगी मिळाल्यास स्वेच्छेने काम करता येणार आहे, असा महत्वपूर्ण आदेश मंगळवारी रात्री महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिला आहे.

◆कंटेन्मेंट झोन कुठले?

मध्यवर्ती पुण्यातल्या सर्व पेठा (नारायण, सदाशिव आणि शनिवार पेठ वगळून), पर्वती दर्शन नीलायम, दांडेकर पूल,  तळजाई वस्ती, शिवदर्शन, दांडेकर पूल, शिवनेरी नगर, भाग्योदय नगर, काकडे वस्ती, मीठानगर, कोंढवा, कात्रज, सुखसागरनगर, बालाजीनगर, धनकवडी- गुलाबनगर, अप्पर इंदिरानगर, प्रेमनगर,  कामगार पुतळा, पाटील इस्टेट, शिवाजीनगर – म. गांधी झोपडपट्टी, येरवडा ताडीगुत्ता, जयप्रकाशनगर, गांधीनग ,नागपूर चाळ, फुलेनगर- येरवडा, धानोरी-कळस, वैदूवाडी, गोसावीवस्ती, सय्यदनगर, गुलामअलीनगर, सातववाडी, माळवाडी, हांडेवाडी, वेताळनगर, हडपसर- आदर्श कॉलनी, मीनाताई ठाकरे नगर, कोथरूड – शिवतारा सोसायटी, चंद्रगुप्त सोसायटी, ताडीवाला रस्ता, वडगाव शेरी, गणेशनगर, गुलटेकडी, डायस प्लॉट.

Related posts

कोरोना; राज्य सरकारने घेतले मोठे निर्णय

Vishal Khandagale

कोरोना; पुणे शहरात तिघा जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

बालेवाडीत दसरा चौकात सिलेंडरचा भीषण स्फोट !

Vishal Khandagale

Leave a Comment