Pune City News
महाराष्ट्र

आज14 हजार गावांत राजकीय धुराळा उडणार

election

आज दि. 15 रोजी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार असून 18 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे.

त्यासाठी गावागावात मतदान केंद्र सजली आहे. बाहेरगावी असलेल्या मतदारांना आणण्याची व्यवस्था आधीच करण्यात आली.

त्यानुसार अनेक गाड्या आता गावात दाखल होऊ लागल्या आहेत. तसंच वयस्कर मतदारांना मतदान केंद्रावर घेऊन येण्यासाठीही लगबग सुरु झाली आहे.

सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अनेक गावात उमेदवारांनी मतदान यंत्राची पूजा करुन, मतदानाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं.

दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकीसाठी लाखो कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांमध्ये महसूल प्रशासनासह शिक्षकांचा समावेश आहे.

Related posts

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

Vishal Khandagale

अर्णब गोस्वामींसह तिघांना न्यायालयाचे समन्स

Vishal Khandagale

गॅस सिलेंडर महागले

Vishal Khandagale

Leave a Comment