कच्च्या तेलाचे दर सतत वाढत असल्याने देशात पेट्राेल व डिझेलचे दर राेज नवा उच्चांक गाठत आहेत.
राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांकी गाठली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर ९० च्या पार गेली आहे. तर डिझेलचे दर हे ८० रुपयांच्या पार गेले आहेत.
राज्यात परभणी जिल्ह्यात सर्वाधिक महाग पेट्रोल आहे. आज परभणीमध्ये प्रति लीटर पेट्रोलसाठी ९४.६५ रुपये मोजावे लागणार आहेत.
काही प्रमुख शहरातील पेट्रोलचे आजचे भाव (प्रतिलिटर)
● पुणे – 92.07 ● अकोला – 92.65
● अमरावती – 93.10
● औरंगाबाद – 92.50
● भंडारा – 92.91
● बीड – 93.60
● बुलढाणा – 92.80
● चंद्रपूर – 92.24
● धुळे – 92.51
● गडचिरोली – 93.06
● गोंदिया – 93.72
● ग्रेटर मुंबई – 92.32
● हिंगोली – 93.28
● जळगाव – 93.58
● जालना – 93.84
● कोल्हापूर – 92.11
● लातूर – 93.46
● मुंबई – 92.28
● नागपूर – 92.79
● नांदेड – 94.42
● नंदूरबार – 92.87
● नाशिक – 92.78
● परभणी – 94.65

