Pune City News
CORONA HELPकसबापुणे शहर

ईद निमित्त युवक काँग्रेस तर्फे दूध व शिरखुरमा किटचे वाटप !

पुणे शहर  : पुणे शहर युवक कॉग्रेस कमिटी तर्फे  प्रभाग क्र. 16  कसबा मतदार संघात ईद निम्मित गरजू लोकांना दूध व शिरखुरमा किटचे वाटप कार्यक्रम संपन्न झाला. तसेच  कोरोनाचे सर्व नियम पाळून स्थानिक पुलिस अधिकारी कर्मचारी यांचा सन्मानही

करण्यात आला आणि पोलिसांच्याच हस्ते  दूध व शिरखुरमा किटचे वाटप करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन पुणे शहर युवक कॉग्रेस कमिटीचे चिटणीस परवेज तांबोळी यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेर-ए-कसबा यंग बॉइसच्या कार्यकर्त्यांनी विशेष सहकार्य केले.

Related posts

“जैविक विविधता व्यवस्थापन समिती” अध्यक्ष पदी

Vishal Khandagale

पुणे शहर १२ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या, चार गुन्हे निरीक्षकांची वरिष्ठ निरीक्षकपदी पदोन्नती

Vishal Khandagale

हॉटेल व्यवसायिकांचे जिल्हा अधिकारी कार्यालया समोर आंदोलन

Vishal Khandagale

Leave a Comment