Pune City News
कोरोनापुणे शहर

शहरात 3033 रुग्णांची कोरोनावर मात

पुणे शहर :- शहरात दिवसभरात 1693 पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.

■ दिवसभरात 3033 रुग्णांना डिस्चार्ज.

■ पुण्यात कोरोनाबाधीत 48 रुग्णांचा मृत्यू. 24 रूग्ण पुण्याबाहेरील.

■ 1413 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

■ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या – 457986.

■ ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 22304

■ एकूण मृत्यू – 7659

■ आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 428023

■ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 12409

Related posts

पीएमपीएमएल बंदला भाजपचा विरोध

Vishal Khandagale

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(अ) व किरण भालेराव यांच्याकडून अन्न धान्य वाटप !

Vishal Khandagale

भाजपा च्या नगरसेविकेने उभारले मजुरांसाठी अन्नछत्र !

Vishal Khandagale

Leave a Comment