Pune City News
कोरोनापुणे शहर

ऑक्सिजन, रेमडेसिव्हर वितरणात प्रशासनाचा समन्वय, संवाद हवा

पुणे शहर :- पुण्यात सद्यपरिस्थितीमध्ये कोविड- १९ आजाराचे व्यवस्थापन करताना ऑक्सीजन, रेमडेसिव्हर वितरणाच्या प्रशासकीय समस्या निर्माण झालेल्या आहेत.

त्या तातडीने दूर कराव्यात, अशी मागणी पुणे डॉक्टर्स असोसिएशनने पत्रकार परिषदेत केली.

असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संभाजी मांगडे, विश्वस्त डॉ. सुनील जगताप यांनी ही मागणी केली.

यावेळी डॉ. रवींद्रकुमार काटकर, डॉ.नीरज जाधव हे उपस्थित होते.जनरल प्रॅक्टीशनरला लसीकरणाची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

Related posts

महाराष्ट्रात संचारबंदी लागू; सर्व जिल्ह्यांच्या सीमा सील

Vishal Khandagale

भारतीय सैन्य दलाच्या वतीने पुणे महानगरपालिकेस मानवंदना!

पुणे न्यायालायचे कामकाज आता 2 शिफ्टमध्ये चालणार

Vishal Khandagale

Leave a Comment