Pune City News
कोरोनापुणे

कोरोना: महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांचे स्वयंसेवी संस्था/सोसायट्यांना मदतीचे आवाहन.

Pune City News : करोनाग्रस्त रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा देता याव्यात यासाठी मा.आयुक्त पुणे महानगरपालिका, शेखर गायकवाड यांचे स्वयंसेवी संस्था/सोसायट्यांना मदतीचे आवाहन.

▪︎अपेक्षित मदतीचे स्वरूप▪︎

शिक्षण/नोकरी निमित्त पुण्यात राहत असलेल्या व लॉकडाउनमुळे स्वतःच्या गावी न जाऊ शकलेल्या विद्यार्थी/नागरिकांना अन्न,औषधे व दैनंदिन जीवनावश्यक वस्तू पुरवणे तसेच त्यांची राहण्याची व्यवस्था करणे.
सद्यस्थितीत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता. शहरातील ३ रुग्णालययांमध्ये (एकूण ५० बेड) अतिदक्षता विभाग बनविण्याचा आमचा प्रयत्न आहे. रुग्णांना उच्च दर्जाच्या आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आम्हाला काही उपकरणांची गरज आहे.
आपल्या सहकार्यासाठी धन्यवाद.

मदतीसाठी इच्छुक असलेल्यांनी खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर किंवा ईमेल वर संपर्क साधावा
● श्री.गजानन कडक ●
संपर्क क्र.-9689931103
Email id – mco@punecorporation.org

Related posts

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा: महाराष्ट्राच्या अभिमानाचा दिवस

Vishal Khandagale

Containment Zone मधील रस्ते पूर्ण सील !

Vishal Khandagale

भारत दिव्यांनी उजळला ; घराघरात पेटले दिवे, लागले मोबाइलचे फ्लॅशलाइट्स

Vishal Khandagale

Leave a Comment