Pune City News
पुणे

स्व. महेश जाबूळकर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी पुणे कॅम्प येथे शोकसभेचे आयोजन !

शोकसभा

युवा पत्रकार, पुणे मिडीया वाॅचचे संपादक

स्व. महेश जांभूळकर* यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करण्यासाठी सर्व सामाजिक संघटना, मंडळं व राजकीय पक्षांतर्फे शोकसभा आयोजित केली आहे.

शोकसभा- शनिवार, दि.१२ डिसेंबर २०२०

सायंकाळी ६ वाजता

स्थळ- सिध्दार्थ ग्रंथालय आवार,छत्रपती

शिवाजी मार्केट समोर, कॅम्प, पुणे १.

Related posts

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा च्या सरचिटणीस पदी – विनोद उबाळे

Vishal Khandagale

सरकारने फी संदर्भात अध्यादेश काढावा; बालगंधर्व चौकात पालकांचे साखळी आंदोलन

Vishal Khandagale

कोरोना: 14 दिवस विलंगिकरनात : 2500 संशयितांची यादी तयार !

Vishal Khandagale

Leave a Comment