Pune City News

Category : गुन्हे विषयक

गुन्हे विषयकपुणे

पोलीस कोठडीतील आरोपीला सफरचंद, उपमा देणाऱ्या चार पोलिसांवर कारवाई

Vishal Khandagale
पोलिस कोठडीत असणाऱ्या आरोपींना नाश्त्यामध्ये सफरचंद व उपमा देणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे आली. खुनाच्या गुन्ह्यात लॉकअपमध्ये असणाऱ्या कायद्यांच्या सुरक्षेसाठी या...
गुन्हे विषयकपुणे

दुसऱ्या मजल्यावरून गतीमंद मुलीला खाली फेकलं !

Vishal Khandagale
कोथरूड परिसरातील डावी भुसारी कॉलनीमधील एका मतिमंद मुलींच्या संस्थेमध्ये १४ वर्षीय गतीमंद मुलीने ३३ वर्षीय गतीमंद तरुणीला इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली ढकलून, तिची हत्या केल्याची...
गुन्हे विषयक

सनी हिवाळे टोळीवर मोकाची कारवाई

Vishal Khandagale
वानवडी परिसरात दहशत निर्माण करणा-या गिरीष उर्फ सनी महेंद्र हिवाळे टोळीतील ७ जणांविरूद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का ) नुसार कारवाई करण्यात आली आहे. कारवाईमध्ये...
गुन्हे विषयक

खंडणी विरोधी पथकाकडून 11 लाखाचे चरस जप्त, एकाला अटक

Vishal Khandagale
नाशिक रोडने पुण्यात विक्री करण्यासाठी आणलेला चरस हा अंमली पदार्थ गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक दोन कडून जप्त करण्यात आला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली...
गुन्हे विषयक

तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Vishal Khandagale
महमदवाडी येथील एका २२ वर्षीय तरुणीने इमारतीवरन उडी मारून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पूजा लहू चव्हाण (वय २२, रा. हेवन पार्क,महंमदवाडी, मूळगाव....
गुन्हे विषयक

बांधकाम व्यावसायिकाला पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे ठार मारण्याची धमकी !

Vishal Khandagale
शुभ ट्रेड बीज इंडिया लिमिटेड या मोठ्या कंपनीत पैसे गुंतवणूक केल्यानंतर सोने आणि चारचाकी वाहन देण्याचे आमिष दाखवून एका व्यावसायिकाला फसविल्या प्रकरणी शहर पोलीस दलातील...
गुन्हे विषयक

हरणाच्या शिंगाची तस्करी; दत्तवाडी पोलिसांची कारवाई

Vishal Khandagale
हरणाच्या शिंगाची विक्री करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एकाला दत्तवाडी पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्याच्याकडून सांबर जातीचे शिंग जप्त करण्यात आले आहे. चंद्र दानसिंग आवजी...
गुन्हे विषयक

मातीचे सोने होईल; पुण्यात सराफाला ५० लाखांचा गंडा

Vishal Khandagale
बंगालवरून आणलेल्या मातीचे सोने होईल असे सांगून पुणे शहरातील – हडपसर भागातील एका सराफाला तिघांनी तब्बल ५० लाखांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. यामुळे सराफ...
गुन्हे विषयक

होमिओपॅथिक क्लिनिकला पुणे महानगरपालिकेचा दणका

Vishal Khandagale
पुणे महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यापारी परवाना न घेता राहत्या बिल्डिंगमध्ये आंबेगाव बुद्रुक येथील सुयश शिंदे यांचे ‘आशा क्लिनिक’ व प्रभात रोड वरील डॉ.ओमकार केळकर...
गुन्हे विषयक

काळ्या जादूच्या उपचारासाठी घातला 6 लाख 80 हजारांना गंडा; भोंदूवर गुन्हा दाखल

Vishal Khandagale
तुमचे आजारी पडण्याचे कारण तुमच्या घटस्फोटित पत्नीने तुमच्यावर काळी जादू केली आहे. तुम्हाला त्यातून बाहेर पडण्यासाठी कबुतरे आणावी लागतील, असे सांगून आर्थिक फसवणूक करणाऱ्या भोंदू...