Pune City News
कोरोनामहाराष्ट्रराष्ट्रीय

घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात

Pune City News:- देशव्यापी लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांनी पुन्हा एकदा किराणा वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली आहे.कंपन्यांनी सर्व सेवा खंडीत केली होती. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने 24 तास खुली ठेवण्याचे निर्देश दिले.
या आदेशाअंतर्गत किराणा माल आणि अत्यावश्यक मालाची डिलिव्हरी करण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी देण्यात आली.फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, बिगबास्केट, ग्रोफर्स, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांना सरकारने घरपोच सेवा देण्याकरिता स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या आश्वासनामुळे यातील बहुतेक कंपन्यांनी किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत.

Related posts

तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर

Vishal Khandagale

कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा परतीचा प्रवास सुरु !

Vishal Khandagale

“कोरोना” बाबत अफवा पसरवणारी शिक्षिका निलंबित!!

Vishal Khandagale

Leave a Comment