Pune City News
मनोरंजनमहाराष्ट्रराष्ट्रीय

घरी बसलेला सलमान ‘हे’ करतोय!

Pune City News:- कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील अनेक गोष्टी बंद केल्या आहेत. मंदिरापासून ते चित्रपटांच्याशुटिंगपर्यंत सर्व काही बंद केले आहे. अनेक सेलिब्रिटी आपल्या घरीच थांबले आहेत.
चित्रपटाचे शूटिंग, प्रदर्शन, प्रमोशन असे कुठलेच काम त्यांच्याकडे नसल्याने आपली आवडती काम करुन ते आपला वेळ घालवत आहेत. दरम्यान बॉलिवूडचा भाईजान सलमान खान चित्र काढून त्याची कला दाखवत आहे. भाईजान सध्या चित्रकलेच्या माध्यमातून आपला वेळ घालवत आहे.

Related posts

अलिबाग लघुपट महोत्सव येत्या रविवारी

Vishal Khandagale

30 जुन पर्यत 0.5 lockdown !

Vishal Khandagale

काश्मीरमध्ये सुरक्षा रक्षकांकडून तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Vishal Khandagale

Leave a Comment