Pune City News
पिपरी चिंचवडपुणे

जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक…

जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतांना दिसत असून आतापर्यंत कोरोना रुग्णांची संख्या १५ हजार ९४२ इतकी झाली आहे.

यातील ९४४६ कोरोना झालेल्या रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. सध्या पुण्यातील ऍक्टिव्ह कोरोना रुग्णांची संख्या ५८५२ इतकी आहे.

आजपर्यंत जिल्ह्यात कोरोनाच्या मृतांचा आकडा ५९४ वर पोहोचला असून ३५० रुग्ण निरिक्षखाली आहेत.

जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण ३.७३टक्के इतके असून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ५९.५७ टक्के इतके आहे.

त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा जरी वाढत असला तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे.

दरम्यान, नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Related posts

पेशव्यांच्या टांकसाळीच्या जागेतील गोपालकृष्ण मंदिराचा होणार जीर्णोद्धार 

Vishal Khandagale

लवकरच पुण्यात तिसरी महानगरपालिका

Vishal Khandagale

बाणेर मधील नागरिकांनी विजेच्या खांबांवर पेटवल्या मशाली

Vishal Khandagale

Leave a Comment