महाराष्ट्र

‘या’ विभागाच्या ‘सीईटी’ परीक्षा पुढे ढकलल्या

उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या प्रवेश परीक्षा (सीईटी) पुढे ढकलण्यात आल्या आहेत, अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (CET- सेल) माध्यमातून दरवर्षी उच्च शिक्षण आणि तंत्र शिक्षण विभागाच्या विविध विषयांच्या प्रवेश परीक्षा घेण्यात येतात.

सध्या संपूर्ण देशात आणि महाराष्ट्रात कोविड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून या सर्व परीक्षांच्या तारखा नव्याने जाहीर करण्यात येतील, असे सामंत यांनी सांगितले.

Related posts

राज्यातील बँका 10 ते 2 सुरू राहणार !

Vishal Khandagale

संत तुकाराम बीजेच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांचे देहूनगरीत भजन आंदोलन

Vishal Khandagale

राज्यपालांनी केला वनाधिकार अधिनियमात महत्त्वपूर्ण बदल.

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.