मनोरंजनराष्ट्रीय

जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन

Pune City News:- बॉलिवूड मधील दिग्ग्ज अभिनेते ऋषी कपूर यांचे आज सकाळी निधन झाले आहे.

कॅन्सरशी झुंज देण्यात अपयशी ठरलेल्या ऋषी कपूर यांनी वयाच्या ६८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

ऋषी कपूर यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतील एच एन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला आहे.

दरम्यान काल बुधवार रोजी अभिनेते इरफान खान यांच्या मृत्यूच्या शोक सागरातून बॉलिवूड कलाकार सावरलेही नाही तोच हि दुःखद घटना घडली आहे.

ऋषी कपूर यांच्या निधनाची माहिती महानायक अमिताभ बच्चन यांनी आपल्या ट्विटर अकाउंट वरून दिली आहे.

Related posts

शिवांगी सिंह राफेलच्या पहिल्या महिला वैमानिक!

Vishal Khandagale

कोरोना: सीबीएसईच्या परीक्षेस स्थगिती

Vishal Khandagale

सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक; 5 जवान शहीद*

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX