पुणे

‘डिझेल’ आणखी भडकले

PUNE CITY NEWS : डिझेलचे दर मागील तीन ते चार दिवसापासून सातत्त्याने वाढत आहेत. मात्र तर पेट्रोलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.

आज डिझेल 13 पैशाने महागले आहे. आज (दि.16) ला मुंबईत पेट्रोलचे दर 87.19 रुपये प्रति लीटर तर डिझेलचा दर 79.40 रूपये प्रति लीटरआहे.

देशाची राजधानी दिल्लीत डिझेलचे भाव पेट्रोलपेक्षा अधिक आहेत. दिल्लीत पेट्रोल 80.43 रुपये डिझेल 81.18 रुपये प्रति लीटर आहेत.

विविध शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर :

▪️ मुंबई पेट्रोल 87.19 रुपये l 79.40 रुपये

▪️ पुणे : पेट्रोल 86.99 l डिझेल 78.00 रुपये

▪️ अहमदनगर : पेट्रोल : 87.56 l डिझेल : 78.55 रुपये

▪️औरंगाबाद : पट्रोल 87.71 l डिझेल 78.70 रुपये

▪️ कोल्हापूर : पेट्रोल 87.36 l डिझेल : 78.39 रुपये

▪️ नाशिक : पेट्रोल 87.08 l डिझेल 78.09 रुपये

📌 प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात. 7 जूनपासून आतापर्यंत पेट्रोल 9.17 रुपये आणि डिझेल 11.66 रुपयांनी भडकले आहे.

Related posts

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात ओपन जिमचे ऑनलाईन उदघाटन संपन्न…

Vishal Khandagale

आज 193 वा “गनर्स डे”

Vishal Khandagale

रस्ता पेठ- मद्रासी गणपतीजवळ इमारतीला आग

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX