Pune City News
महाराष्ट्र

तुमच्या शहरातील पेट्रोल- डिझेलचे दर

पेट्रोलचे दर आज (1 सप्टेंबर) पुन्हा एकदा वाढवण्यात आले आहेत.

इंडियन ऑईल कॉर्पोरेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार पेट्रोलच्या दरात 5 पैसे प्रति लीटरची वाढ करण्यात आली आहे. मात्र, डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

 पेट्रोल-डिझेलचे अनुक्रमे दर

● मुंबई : 88.73 – 88.11

● पुणे : 88.63 – 78.85

● ठाणे : 88.60 – 78.80

● अहमदनगर : 88.58 – 78.82

● औरंगाबाद : 88.84 – 79.06

● धुळे : 89.12 – 79.34

● कोल्हापूर : 88.87 – 79.12

● नाशिक : 88.93 – 79.14

● रायगड : 88.49 – 78.70

प्रत्येक राज्य पेट्रोल व डिझेलवर वेगवेगळा स्थानिक विक्रीकर किंवा मुल्यवर्धीत कर लावत आहे. या कारणामुळे राज्यानुसार पेट्रोल-डिझेलचे दर बदलतात.

Related posts

‘राजनाथ सिंग यांचे अनुभवाचे बोल’

Vishal Khandagale

सुशांतची हत्या नव्हे तर आत्महत्याच; एम्सकडून शिक्कामोर्तब

Vishal Khandagale

14 कोटींचा मास्कसाठा जप्त : गृहमंत्री अनिल देशमुख

Vishal Khandagale

Leave a Comment