महाराष्ट्र

दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात महत्त्वाची बातमी

दहावी, बारावी परीक्षांसंदर्भात उद्या (दि.6) महत्त्वाची बैठक होणार आहे. कडक निर्बंधांदरम्यान परीक्षा नेमक्या कशा पद्धतीने घेतल्या जाणार यावर चर्चा होणार आहे.

● दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची बैठक बोलावली आहे.

● शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांबरोबर ही बैठक होणार आहे. राज्यात कडक निर्बंध लागू झाल्यानंतर परीक्षा कशा पद्धतीने घ्यायची यावर चर्चा होणार आहे.

● दरम्यान शनिवारी आणि रविवारी पूर्ण लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे होणार्‍या परीक्षांचे काय होणार यावरही चर्चा केली जाणार आहे.

Related posts

भारतातील Google चे ऑफिस बंद! “वर्क फ्रॉम होम”

Vishal Khandagale

NCB उपसंचालकांना कोरोना; दीपिकासह इतर अभिनेत्रींची केली होती चौकशी

Vishal Khandagale

बिडीचे बदलणार नाव : साबळे आणि वाघिरे कंपनीचा निर्णय

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX