महाराष्ट्र

ब्रेकिंग! दिलीप वळसे पाटील नवे गृहमंत्री

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर राज्याचा गृहमंत्री पदाचा कारभार दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात आला आहे.

▪️ गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकृत करावा, असे विनंती पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना दिले आहे.

▪️ पत्रामध्ये दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या असलेला कामगार विभागाचा अतिरिक्त कार्यभार मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्याची विनंती करण्यात आली.

▪️ तर राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देण्याबाबत पत्रात विनंती करण्यात आली आहे.

▪️ दरम्यान, गृहमंत्रीपदासाठी राज्यातील अनेक नेत्यांची नावे चर्चेत आली होती, अखेर राज्य सरकारकडून दिलीप वळसे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

Related posts

गृहमंत्र्यांचा थेट अमित शहांना सवाल

Vishal Khandagale

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वास्तव्याने पावन झालेली नगरी सर्वांसाठी प्रेरणादायी; उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

पुणे शहरातील कामगार व अडकलेल्या नागरिकांना महत्वाची सुचना !

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX