गुन्हे विषयक

पुणे कॅम्प – बँक ऑफ बडोदा च्या व्यवस्थापकाला मारहाण

पुणे कॅम्प परीसरतील पुणे-सोलापूर रोड वरील बँक ऑफ बडोदा च्या व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली आहे . वाहन पार्किंग करण्याच्या वादातून व्यवस्थापकाला मारहाण करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी श्रीवास्तव हे बँक ऑफ बडोदा चे व्यवस्थापक आहेत. सोलापूर बाजार लगत “आइसलँड पार्क” या ठिकाणी बँक ऑफ बडोदा ची शाखा आहे तसेच शेजारीच अरिहंत कॉलेज आहे.  कॉलेजच्या कर्मचारी व बँक कर्मचाऱ्यांशी वाहन पार्किंग च्या कारणा वरून शनिवारी सकाळी दहा वाजता वाद घडला यावेळी  श्रीवास्तव यांना धक्काबुक्की केली तसेच बँकेचे कर्मचारी पांडुरंग भिडे यांना मारहाण करून त्यांच्या नाकाचे  हाड फ्रॅक्चर करण्यात आले . अधिक तपास पोलीस उप-निरीक्षक एस महाडिक  करत आहे.

Related posts

पुण्यात गाव गुंडांनी फोडली 25 – 30 वाहन

Vishal Khandagale

अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या मृत्यूची अफवा

तरुणीची इमारतीवरून उडी मारून आत्महत्या

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX