Pune City News
पिपरी चिंचवडमहाराष्ट्र

पुणे ग्रामीण डाक विभाग यांच्या वतीने ‘आधार सप्ताह’ दिनांक ०८.०३.२०२० ते १४.०३.२०२०

भारतीय डाक विभाग, पुणे ग्रामीण डाक विभाग यांच्या वतीने आधार कार्ड दुरुस्ती / नवीन आधार कार्ड काढण्यासाठी दिनांक ०८.०३.२०२० ते १४.०३.२०२० या काळात विशेष आधार सप्ताह चे आयोजन करण्यात अले आहे. त्या साठी पुणे ग्रामीण विभागात बारामती, भोर, आळा ,आळंदी देवाची, भवानीनगर, चाकण , दौंड, देहू रोड कॅन्ट, डिंभेकॉलनी, घोडेगाव, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, कामशेत, केडगाव, खेडशिवापूर बाग,लोणावळा बझार,लोणावळा, लोणीकाळभोर, मंचर, मांजरी फार्म, नारायणगाव, न्हावरा, निरा, ओतूर, पौड, फुरसुंगी, पिरंगुट राजेवाडी, सासवड, शिरूर, सोमेश्वरनगर, तळेगाव दाभाडे, तळेगाव ढमढेरे, उरुळीकांचन, वाघोली, वालचंदनगर या ठिकाणच्या पोस्ट ऑफिस मध्ये आधार दुरुस्ती व नवीन आधार कार्ड काढण्याचे काम केले जाणार आहे. तरी नागरिकांनी या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.बी.पी.एरंडे, अधीक्षक डाकघर, पुणे ग्रामीण विभाग शिवाजीनगर पुणे ४११००५ यांनी केले आहे.

Related posts

…तरच मी कंगनाची माफी मागेल- संजय राऊत

Vishal Khandagale

बारावीच्या परीक्षेसाठी तारखा जाहीर

Vishal Khandagale

भारताला मिळाले मोठे यश

Vishal Khandagale

Leave a Comment