Pune City News
कोरोनापुणे

पुणे जिल्ह्यात मागिल 24 तासात एकूण 340 नवे कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आढळले

PUNE CITY NEWS

पुण्यात आता पर्यंत कोरोना वायरस ग्रस्त रुग्णाची संख्या झाली एकूण 8474

मात्र सध्या रुग्णालयात फक्त 2893 एकटीव कोरोना वायरस ग्रस्त रुग्णावर उपचार सुरू आहे

पुणे जिल्ह्यात मागील 24 तासात कोरोना वायरसने 11 रुग्णाचा घेतला बळी.

पुणे जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 378 रुग्णाचा कोरोना वायरसने घेतला बळी

पुण्यात आज एकूण 282 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण बरे झाले.

पुण्यात आता पर्यंत एकूण 5203 कोरोना वायरस ग्रस्त रुग्ण आजार मुक्त झाले

Related posts

कोरोना; राज्यातील सर्व निवडणुकांना स्थगिती

Vishal Khandagale

भारतीय सैन्य दलाच्या वतीने पुणे महानगरपालिकेस मानवंदना!

३ सप्टेंबरपासून ‘पीएमपील ‘ची बस वाहतूक सुरु करण्याचा निर्णय !

Vishal Khandagale

Leave a Comment