Pune City News
पुणे

पुणे शहरात आज, उद्या पावसाचा इशारा !

Pune City News:- पुणे शहरात आज सायंकाळ नंतर आणि उद्या असे दोन दिवस उत्तर-मध्य महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा, मुंबई हवामान विभागाने दिला आहे.

हवामान अंदाजानुसार अहमदनगर, नाशिक तसेच पुणे येथे वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवेचा वेग ताशी ४० ते ५० किलोमीटर राहण्याची शक्यता असून वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट होणार असल्याने शेतकऱ्यांनी या काळात शेतीची कामे टाळावीत असा इशारा देण्यात आला आहे.

Related posts

जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान…

Vishal Khandagale

मास्क वापरण्याबाबत जनजागृती करावी : प्रकाश जावडेकर

Vishal Khandagale

जम्बो कोविड रुग्णालयात केंद्रीय पद्धतीनेच प्रवेश

Vishal Khandagale

Leave a Comment