Pune City News
आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात आज ५३९५ पॉझिटिव्ह रुग्ण; ४३२१ रुग्णांना डिस्चार्ज.

१५ एप्रिल 2021

  • – दिवसभरात ५३९५ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
    – दिवसभरात ४३२१ रुग्णांना डिस्चार्ज.
    – पुण्यात करोनाबाधीत ६८ रुग्णांचा मृत्यू. १८ रूग्ण पुण्याबाहेरील.
    – ११७२ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३४४९२४.
    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ५४३५१.
    – एकूण मृत्यू -५९५१.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २८९१२२.
    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २१९२२.

Related posts

आज रात्रीपासून असणार विकेंड लॉकडाऊन

Vishal Khandagale

आमदार सुनिल टिंगरें कडून ५० लाखांचा निधी !

Vishal Khandagale

Pune City Corona Update

Vishal Khandagale

Leave a Comment