Pune City News
कोरोनापुणे

कोरोना : 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त!

Pune City News:- पुणेकरांसाठी Good News 48 तासांत एकही नवा रुग्ण नाही एकीकडे जगभर कोरोना विषाणू ची दहशत असताना दुसरीकडे पुणे महापालिकेच्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात 24 तासांत 5 जण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच 48 तासांत शहराच्या हद्दीत एकाही कोरोनाग्रस्त रुग्णाची भर पडली नाही, त्यामुळे पुणेकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.

Related posts

दौंड तालुका कोरोनाचा व्हॉटस्पॉट

Vishal Khandagale

पुणे जिल्ह्यात ४७ हजार १९७ रुग्णांनी केली कोरोनावर मात

Vishal Khandagale

पुणे शहरात गणेशोत्सवासाठी साडेसात हजार पोलिसांचा बंदोबस्त..

Vishal Khandagale

Leave a Comment