आरोग्यकसबाकोथरूडकोरोनाखडकवासलापर्वतीपुणे कॅंटोन्मेंटपुणे शहरवडगावशेरीशिवाजीनगरहडपसर

पुणे शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ!

पुण्यात आज, शनिवारी दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांची विक्रमी वाढ झाली.

  • – दिवसभरात ५७२० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.
    – दिवसभरात ३२९३ रुग्णांना डिस्चार्ज.
    – पुण्यात करोनाबाधीत ४४ रुग्णांचा मृत्यू. ०९ रूग्ण पुण्याबाहेरील.
    – ८३७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २८३८१९.
    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३९५१८.
    – एकूण मृत्यू -५४११.
    -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २३८८९०.
    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २००६६.

Related posts

बावधनजवळ खाजगी हेलिकॉप्टरचा भीषण अपघात: तीन जणांचा मृत्यू

Vishal Khandagale

पुणे छावणी परिषदे च्या हॉस्पिटलला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा च्या चाहत्यांनी केली मदत !

Vishal Khandagale

भारतीय सैन्य दलाच्या वतीने पुणे महानगरपालिकेस मानवंदना!

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX