कोरोनापुणे शहर

पुणे शहरात १५० पॉझिटिव्ह रुग्ण

◆ दिवसभरात १५० पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

◆ दिवसभरात २४९ रुग्णांना डिस्चार्ज.

◆ कोरोनाबाधीत १५ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.

◆ २९० क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

◆ एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७९८८२.

◆ ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २६७९.

◆ एकूण मृत्यू -८६१७.

◆ आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६८५८६.

◆ आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४०८४.

Related posts

विभागीय आयुक्त सौरभ राव यांना काल दुसऱ्यांदा कोरोनाची लागण

Vishal Khandagale

सेंट मॅथ्यूज मराठी चर्च च्या वतीने कोंढवा पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारयांना मस्क व सॅनिटायझर वाटप

Vishal Khandagale

पुणे शहर पोलिसांच्या 5 जणांच्या पथकावर UP मध्ये हल्ला !

Vishal Khandagale
Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX