Pune City News
राष्ट्रीय

कोरेगाव-भीमा प्रकरणी अटकेत असलेले फादर स्टॅन स्वामी यांचं निधन

कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले झारखंडमधील धर्मगुरू स्टॅन स्वामी यांचं निधन झालं आहे.

▪️ स्टॅन स्वामी (84) यांना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी एनआयएने अटक केली होती.

▪️ स्वामी यांची प्रकृती खालावल्याने त्यांच्यावर मुंबईतील बांद्रा येथील होली फॅमिली रुग्णालयात उपचार सुरू होते.

▪️ प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. आज अखेर त्यांचं रुग्णालयात निधन झालं आहे.

▪️ दरम्यान, प्रकृती बिघडल्याने त्यांना तुरूंगातून रुग्णालयात हलवण्यात आले होते.

Related posts

“यूपीएसी परीक्षा पुढे ढकलणे अशक्य”

Vishal Khandagale

कोवीड रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शनचा योग्य वापर करावा

Vishal Khandagale

मोदींची घोषणा : रोजगारनिर्मितीसाठी 50 हजार कोटी

Vishal Khandagale