Pune City News
पुणे

कोरोना ; आरोग्य सेवकांच्या सेवेचे मोल : महापौर मोहोळ

Pune City News:- महापौर मुरलीधर मोहोळ यांनी सांगितले की मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आवाहनाला प्रतिसाद देत पुणेकरांनी जनता कर्फ्यूला १०० टक्के साथ दिली. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी अहोरात्र काम करणाऱ्या महानगरपालिका आरोग्य अधिकारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन, सुरक्षा विभाग अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे. डॉ. नायडू हॉस्पिटलमधील आरोग्य सेवकांच्या सेवेचे मोल मोठे आहे. त्यामुळं आभार मानणं, मला योग्य वाटत नाही. त्यांना गुलाबाचे फुल देऊन आणि टाळ्या वाजवून सर्वाना धन्यवाद दिले.

Related posts

जम्बो रुग्णालयाची क्षमता लवकरच वाढणार- महापौर मुरलीधर मोहोळ

Vishal Khandagale

येरवडा कारागृहातून पाच कैद्यांचे पलायन

Vishal Khandagale

नागरीकांसाठी धार्मिक स्थळे बंद

Vishal Khandagale

Leave a Comment