Pune City News
Uncategorizedपुणे

पुण्यात मनसे चा “भाजी बास्केट” उपक्रम

MNS

PUNE CITY NEWS :- मनसे पुणे शहराच्या वतीने फक्त २०० रुपयात मनसे “भाजी बास्केट उपक्रम” सुरू करण्यात आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुणे शहर अध्यक्ष अजय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवला जात आहे.

या उपक्रमांतर्गत पुण्यात आतापर्यंत १९,००० आणि वडगावशेरी मतदारसंघात (प्रभाग १ सहित) दोन हजार “मनसे बास्केट”चे घरपोच वाटप करण्यात आले आहे.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी वडगाव शेरी मतदार संघातील हेमंत बत्ते, रमेश जाधव, सुनील कदम, किशोर चिंतामणी, निखिल पवार, बाळासाहेब शिंगाडे, वंदना साळवी, कुलदीप घोडके, दत्ता माळी, महेश शिंदे, अनिल साळुंके व महाराष्ट्र सैनिक यांचे विशेष सहकार्य लाभले..

Related posts

महानगरपालिकेचे नवे आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती

Vishal Khandagale

घोरपड़ी गाव “Micro Containment Zone” पहा !

Vishal Khandagale

“27 सप्टेंबर” जागतिक वृक्ष दिवस !

Vishal Khandagale

Leave a Comment