Pune City News
कोरोनापुणे

खासदारांनी साधला उपेक्षितांशी संवाद

PUNE CITY NEWS :-पुणे शहराचे खासदार गिरीष बापट यांनी आज पुणे शहरातील रिक्षा संघटना पथारी व्यवसायिक, तसेच बारा बलुतेदार जसे नाभिक, कुंभार, साळी, माळी, सोनार, धोबी व इतर प्रमुख कार्यकर्त्यांची आज बैठक घेऊन कोरोना संकटातून मार्ग काढण्यासाठी शासकीय पातळीवर व समाजातून कशी मदत मिळेल, काही रोख निधी व साहित्य गरजू लोकांना कसे पुरवता येईल याबाबत विचार विनिमय केला.

BAPAT
दिनांक १ जून २०२० नंतर प्रशासकीय अधिकारी व इतर सामाजिक घटकांशी बोलून पुढील मार्ग ठरविण्यात येणार आहे. यावेळी विविध लोकांच्या सूचना व अडचणी समजून घेतल्या व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली यावेळी सुरेश नाशिककर, सुधीर चांदेकर, विनायक कदम, बापू भावे, प्रमोद कोंढरे, मधु सगरी, संदीप लचके, आदित्य माळवे, अजय डहाळे, सुनील पांडे, राहुल यवटकर, रामदास सूर्यवंशी व इतर उपस्थित होते.

Related posts

जगभरात‌ ‘एवढे’ रुग्ण; 30 हजारांवर मृत्यू

Vishal Khandagale

शिवाजी मतदार संघाच्या चिटणीस पदी

Vishal Khandagale

पुण्यातील उद्योजका कडून ससूनला प्लाझ्मा फोरेसेस मशीन भेट…!

Vishal Khandagale

Leave a Comment