Pune City News
महाराष्ट्र

पुन्हा लॉकडाऊन जाहीर केलेला नाही…

PUNE CITY NEWS :- राज्यात कुठल्याही प्रकारचा लॉकडाऊन जाहीर करण्यात नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, गर्दी न करण्याचे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केले आहे.

मुख्यमंत्री म्हणाले :

▪️ काही समाजमाध्यमांमध्ये राज्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याचे वृत्त प्रसारित होत असून असा कोणताही निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला नाही.

▪️ अशा प्रकारच्या बातम्या प्रसारित झाल्याने जनतेमध्ये संभ्रम होतो त्यामुळे अशा बातम्या खात्री केल्याशिवाय प्रसारित करू नयेत.

▪️ अफवा पसरविणाऱ्या बातम्या किंवा पोस्ट पाठवणे गुन्हा असून शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन नागरिकांनी करणे गरजेचे आहे.

दरम्यान, राज्यातील लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून खुलासा करण्यात आला आहे.

Related posts

मध्यप्रदेशात राजकीय चिखल “ऑपरेशन लोटस”

Vishal Khandagale

‘ब्रेक दि चेन’ लॉकडाऊनची नियमावली जाहीर !

Vishal Khandagale

ब्रेकिंग! राज्यात लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा…

Vishal Khandagale

Leave a Comment