गुन्हे विषयक

पोलीस उपनिरीक्षकाचा महिलेवर अत्याचार

पुण्यामध्ये पोलीस निरीक्षकाने एका महिलेला गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणी संबंधित महिलेने समर्थ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून त्या पोलीस उपनिरीक्षकार गुन्हा दाखल करण्यात आहे.

चंद्रकांत भगवानराव माने असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पोलिस निरीक्षक माने यांची सोलापूर येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात नेमणूक करण्यात आली आहे.

माने हे पुण्यात नेमणुकीस होते. त्यावेळी त्यांची संबंधित महिलेसोबत त्यांची ओळख झाली होती. शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन माने यांनी बलात्कार केल्याचा आरोप तिने तक्रारीत केला आहे.

Related posts

एस पी इन्फोसिटी च्या वरिष्ठांकडून महिलेचा विनयभंग

Vishal Khandagale

..म्हणून केली माझ्या नवऱ्याची हत्या

Vishal Khandagale

पूजा चव्हाण- भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX