Pune City News
महाराष्ट्र

बारावीच्या हॉल तिकीटसंदर्भात महत्वपूर्ण बातमी

बारावीच्या बोर्ड परीक्षेचे हॉल तिकीट येत्या ३  एप्रिलपासून विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन उपलब्ध होणार असल्याचे बोर्डाकडून जाहीर करण्यात आले आहे.

▪️ २३  एप्रिलपासून सुरू होणाऱ्या बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे हॉल तिकीट 3 एप्रिलला ऑनलाईन संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

▪️ बारावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीटाची प्रिंट काढून महाविद्यालयांत द्यावे लागणार असून त्यावर मुख्याध्यापक, प्राचार्य यांची सही शिक्का विद्यार्थ्यांना घ्यावा लागणार आहे.

▪️ दरम्यान, विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीटमध्ये विषय, नाव इतर गोष्टींची दुरुस्ती असल्यास महाविद्यालय, शाळांनी मंडळाकडून दुरुस्ती करून घ्यायच्या आहेत.

Related posts

रेस्टॉरंट / हॉटेल्स लवकरच होणार सुरू; मुख्यमंत्री ठाकरे

Vishal Khandagale

कृतज्ञता व्यक्त करणारे व प्रेरणा देणारे पत्र : मंत्री मा.राजेश टोपे

Vishal Khandagale

कोरोनावर मात करून आरोग्याची गुढी उभारूया – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Vishal Khandagale

Leave a Comment