Pune City News
कोरोनापुणे

बालेवाडी श्री. शिवछ्त्रपती क्रीडा संकुलात १ हजार बेड्स तयार !

Pune City News:- पुणे शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आपल्या पुणे महापालिकेच्या वतीने १००० बेड्सचे ‘आयसोलेशन सेंटर’म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री.शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे उभारण्यात आले आहे.रुग्णांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व सेवा सुविधा येथे उपलब्ध करुन दिल्या आहेत.

आज प्रत्यक्ष आयसोलेशन सेंटरला ची पाहणी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी भेट दिली. व भविष्यात जर गरज लागली तर आलेल्या परिस्थितीला सामना देण्यासाठी या सेंटरची उभारण्यानी करण्यात आली आहे,परंतु याची गरज लागू नये,हिच अपेक्षा. या शब्दात महापौर नी भावना व्यक्त केली.

यावेळी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड,अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल, शांतनु गोयल, तसेच पालिकेतील इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Related posts

त्यातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह ….!

Vishal Khandagale

श्रमिक चळवळीचा आधारवड कोसळला: डॉ. बाबा आढाव यांचे निधन

Vishal Khandagale

कॅम्प परिसरातील फॅशन स्ट्रीटमध्ये भीषण आग: ८०० पेक्षा अधिक दुकाने जळून खाक

Vishal Khandagale

Leave a Comment