कोरोनाराष्ट्रीय

लसीकरणासाठी पहिल्या तासात 35 लाख लोकांची नोंदणी

देशात व राज्यात 1 मे पासून सुरुवात होत असलेल्या 18 वर्षांवरील लसीकरणाला सुरुवात होत आहे. सर्वांचं लसीकरण केलं जाणार आहे. या लसीकरण मोहिमेची नोंदणी प्रक्रिया आज, 28 एप्रिलपासून सुरू झाली आहे.

मात्र नोंदणी करताना या पोर्टलवर सुरुवातीला अनेक अडचणी येत होत्या. तसेच अनेक यूजर्सनी साईट ओपन होत नसल्याच्या देखील तक्रारी केल्या आहेत.

दरम्यान तांत्रिक अडचणीनंतरही पहिल्या एका तासात कोविन ॲपवर 18 वर्षे वयावरील 35 लाख लोकांनी लसीसाठी नोंदणी केली असल्याची माहिती मिळाली आहे.

Related posts

दिनानाथ मंगेशकर रुग्णालय व पुणे महानगरपालिकेत सामंजस्य करार !

महाराष्ट्रात “भाजप” कोणत्याही पक्षाशी युती करणार नाही

Vishal Khandagale

पुणे शहरात आज तब्बल १९४ रुग्ण झाले बरे ; १०८ नवीन रूग्णांची वाढ !

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX