Pune City News
आरोग्यकोरोनामहाराष्ट्र

ब्रेकिंग! राज्यात उद्या रात्रीपासून लॉकडाऊन

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री 8.30 वाजता सोशल मीडियावरुन महाराष्ट्रातील जनतेला संबोधित केलं.

काय म्हणाले मुख्यमंत्री? :

● राज्यात उद्या 14 एप्रिलपासून कलम 144 लागू होणार.

● सकाळी 7 ते रात्री 8 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा चालू राहतील.

● रस्त्यावर खाद्यविक्रीला परवानगी राहणार

● लोकल ट्रेन आणि बस सेवा अत्यावश्यक सेवेसाठी फक्त सुरू राहणार.

● पंढरपूर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणूक होतेय तिथे सूट असेल. तर हवाई मार्गे ऑक्सिजन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची केंद्राकडे मागणी.

● राज्य सरकारतर्फे अन्न सुरक्षा योजनेच्या लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 3 किलो गहू, 1 किलो तांदूळ 1 महिन्यासाठी मोफत.

● नोंद केलेले लाभार्थी आहेत, ते 7 कोटी आहेत. या सर्वांना 1 महिना 3 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत देणार.

● शिवभोजन थाळी 10 रुपयात देत होतो. ही योजना कोव्हिड आल्यानंतर 5 रुपयात केली. आता शिवभोजन थाळ्या गोरगरिबांना मोफत.

Related posts

घरी परतणाऱ्या मजूर, कामगारांकडून तिकिटाचे पैसे घेऊ नका !

पुणे विभागात 101 रुग्ण पॉझिटीव्ह : विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर

Vishal Khandagale

ब्रेकिंग : जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी लागणार ई-पास

Vishal Khandagale

Leave a Comment