पुणे

महापालिका करणार खासगी प्रयोगशाळांसोबत करार

PUNE CITY NEWS :- शहरातील वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या पाहता कोरोना संशयितांचे नमुने तपासणीसाठी आता शहरातील खासगी प्रयोगशाळांसोबत महानगरपालिका करार करणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शेखर गायकवाड  यांनी दिली.

या करारामुळे पुणे शहरात कोरोनाच्या सुमारे पाचशे चाचण्या वाढणार असल्याने कोरोनाच्या रुग्णांचे निदान होण्यास मदत मिळणार आहे. सध्या पुण्यात वाढती कोरोनाग्रस्तांची संख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचे आयुक्त गायकवाड यांनी सांगितले.

Related posts

स्वर्गीय लतिका ताई साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त “आरोग्य शिबिर” !

Vishal Khandagale

स्वच्छ सर्वेक्षणात देहूरोड कॅंटोन्मेंट राज्यात अव्वल

Vishal Khandagale

बिडीचे बदलणार नाव : साबळे आणि वाघिरे कंपनीचा निर्णय

Vishal Khandagale

Leave a Comment

Pune City News
Latest Pune news, breaking news and local updates from Maharashtra. PUNE CITY NEWS – Your City, Your News.
GTM-W2NW2DCX